वा..प्रवासी,श्रावणी,वेदू,सोनाली,प्रभाकर,सुभाषचंद्र,भास्कर(के),विजय,
माझ्या तशा (जवळजवळ गद्य) मुक्तछंदाला तुम्ही दिलेले प्रतिसाद वाचून सद्गदित झाले हो अगदी..आणि त्यात 'बोनस' म्हणजे सुभाषचंद्रांच्या अभिप्रायातील इलाही जामदार यांचे शेर. असेच प्रेम लेखांवर करत रहा आणि स्वत:ही लिहित रहा.
आपली(भारावलेली)अनु