"आहेस कुठे" चा शेर मस्त आहे, मूळ शेराहून चांगला आहे.

मक्ताही छान, आधी दुसरी ओळ हीच सुचली होती, पण पहिली ओळ काही ताकदीची सुचली नव्हती मला.
तुमच्या सगळ्या शेरांतून एक सूत्र बांधले आहे.छान आहे.
आपल्या शीघ्रकवित्वाला आणि काव्याला मनापासून दाद.