तशी बरी आहे गझल पण काही काही शेर तर खालच्या गझलेतून बरेचसे उचलल्यासारखे वाटतात बुवा. वार्धक्यढगांचा तहानलेल्या मोक्षातुर वाऱ्याशी संबंध काय ते आपल्याला कळले नाही बुवा.