माफी,
मला काव्यातले काही कळत नसल्याने मी फारसा पद्याच्या वाट्याला जात नाही, पण परमात्मा हा शब्द वाचून टिचकी मारली आणि आपली गझल वाचली.
अत्यंत उत्कृष्ट रचना. मध्यवर्ती कल्पनाही विलक्षण उंचीची.
तुम्ही, चित्त, प्रसाद वगैरेंच्या फॉर्मवरील पकडीचा आणि शब्दांवरील प्रभुत्वाचा तर मला नेहेमीच अचंबा वाटतो..