आपल्याला पटावीत किंवा अमलात आणावीत म्हणुन मते मांडण्याचा प्रश्न एकदम कसा काय उपस्थित झाला बुवा?आणि अपेक्षांची  बाब वैयक्तिक म्हणजे मला कळले नाही. 

आपल्या नेहमीच्या गझला ह्याहीपेक्षा चांगल्या असतात असे मला सुचवायचे होते. असो. कृपया गैरसमज नसावा.-

-मानस६