गझल चांगली जमली आहे. वार्धक्यढग जरा ओढून ताणून आणलेले दिसतात. बाकी सगळे शेर चांगले जमले आहेत. 'आहेस कुठे' व 'मेलो नव्हतो' विशेष.