छान. वार्धक्यढगांचा शेर मलाही फारसा आवडला नाही. मात्र मूळ गझलेतल्या शेरासारखा शेर हवाच म्हणून तो अपरिहार्य आहे हे ही खरेच. असो. इतर सर्व शेर आवडले.