महेश, आपल्या निरीक्षणाची दाद द्याविशी वाटते. माझे वृत्ताविषयीचे ज्ञान अल्पसे आहे, मनोगतावरील सदराने आता चांगली उजळणी होते आहे. पुढील लेखाची वाट पहातो आहोत.