गिअर - दातेरी चाक असेल तर
गाडी पहिल्या गिअरवर चालव - गाडी पहिल्या दातेरी चाकावर चालव ??
गिअर बदल - दातेरी चाक बदल ??
गिअर वाढव / कमी कर - दातेरी चाक वाढव / कमी कर ?
रिव्हर्स गिअर - उलटे दातेरी चाक ??
गिअर आहे तसा वापरला तर चालणार नाही का ??
तुम्हा त्यापेक्षा ऑटोमॅटिक ट्रॅन्समिशन वापरा म्हणजे गियर बदलायची भानगडच नाही !!
ह. घ्या.
सुभाष