महेश,

एकातून एक कांड्या बाहेर येतात अगदी तसेच आहे हे. :-)
जादुगाराच्या खिशातून लांबच लांब फीत निघावी तसे वाटते आहे. खरोखर तुमची कमाल आहे.

यातली मालिनी व मंदाक्रांता एव्हढीच वृत्ते शाळेत शिकल्यामुळे माझ्या ओळखीची आहेत. सगळ्या (!) वृत्तांबद्दल छंदशास्त्रामधे लिहा बरे, म्हणजे आम्ही तुमच्यासारखी जादू करण्याचा प्रयत्न करू!