ओंकार,गझल छान आहे.३, ४ व ६ हे शेर अधिक आवडले.फुललो पण मी, मी करार केला होता -"मैने हसने का वादा किया था कभी, इसलिये अब सदा मुस्कुराता हूं मै" ची आठवण झाली.अभिनंदन.