वा, माफी. मूळ कविता मनोगतावर येऊन एक तास जेमेतेम झाला होता आणि तुमचे हे दर्जेदार विडंबन हजर. मस्त आहे.मूळ रचनेला धरून आणि सहज - छान!