बशीत 'शून्य' पेढे होते. मी किशोर मध्ये हे वाचलेले नाही त्यांमुळे बरोबर की चूक कल्पना नाही. परंतू कोड्यातील प्रश्न पेढे कुठे गेले हा नसून किती होते हा असल्याने त्यातील गोम समजली. असो उत्तर चूक की अचूक ते एकलव्य सांगतीलच.

वरुण.