नीलहंसा
विशेष आवडली नाही रे ही गझल. सर्वच शेरांमधल्या कल्पना चांगल्या आणि वेगळ्या आहेत पण शेर ओघवते वाटत नाहीयेत. शेर वाचून अर्थ लावण्यासाठी विचार करावा लागत आहे.
कदाचित तुझ्या गझलांकडून खूप अपेक्षा असतात म्हणूनही असं होत असेल!
प्रसाद...