वा! महेशराव, वृत्तखेळ भलताच रंगात आलाय! आपल्या वृत्तपूर्ण रचनेचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे.
आता येथे, रंगला वृत्तखेळ (शा)
सहज जमुनि आला, रंगला वृत्तखेळ (मा)
आता येथे, सहज जमला, रंगला वृत्तखेळ (मं)
आता येथे बघा हा, सहज जमविला, रंगला वृत्तखेळ (स्र)
आपला
(वृत्तासक्त) प्रवासी