बोका भटाच्या घरचा आहे म्हटलं, शुध्द शाकाहारी...!

हा ऐका.. नवीन मंत्र -

विचार करोनि कारभार करावा

भार सारा टाकावा खेचरांसि

व्यवस्थापन विशारद म्हणति अशांसि

कौशल्य पणास लावावे

बोका सांगे मर्हाटि माणसांसि