यावर्षी १५० मराठी चित्रपट येतायत असे ऐकिवात आहे. आले की बोलू त्यांच्याबद्दल.

तूर्तास.. डोंबिवली फास्ट च्या टिम चे अभिनंदन.. निशी, संदीप, संजय.. मस्त.. सगळेच मित्र आहेत.. तेव्हा वरती कुणासारखी तरी मीही कॉलर ताठ करून घेते.

संदीपनेच प्रमुख भूमिका केलेला साने गुरूजी हा चित्रपट बघायला मिळाला तर जरूर पहा. पटकथा, संदीपचा अभिनय व राहुलचे संगीत यासाठीच.