वा..या वृत्तचमत्कारी आम्ही फक्त 'वाह, उस्ताद!!' इतकेच बोलू शकतो..बाकी काही बोलण्याला शब्दच नाहीत..महेश, तसे कमी लिहिता, पण लिहिता तेव्हा रत्ने बाहेर काढता पोतडीतून, असे दिसते आहे.. चालू द्या..आपली(वृत्त-अज्ञानी)अनु