यार माफी,
ह्या एका गझलसाठी तुझे आधीचे सर्व 'गुन्हे' माफ! हा 'हिरा' इतके दिवस का उगीच कोळश्यासारखा वागत होता?
मी ही गझल मूळ गझलेपेक्षाही चांगली आहे असे लिहणार होतो पण दस्तुरखुद्द शायर नीलहंसनेच तसे आधीच म्हटल्याने माझे काम झाले. अशीच गहिरी सोच असलेली, तुझ्या स्वतःच्या अंदाज-ए-बयाँ मधील रचना येऊ दे.
कळावे लोभ असावा!
(प्रतिक्षेत) जयन्ता५२