हृदयाचा पेला, प्रणयातुर वारा, शोकसभा, मेलेला देव या कल्पना आवडल्या. गजल छान आहे; फक्त काही शेर वाचताना लयबद्ध वाटत नाहीत. त्याचं कारण मात्रावृत्ताचा वापर हेच आहे. माझ्यामते यात आक्षेपार्ह काही नाही. प्रत्येक गजल गेय असलीच पाहिजे असं नाही (हे माझं मत).