आमच्या समोरील बशीत काही पेढे होते, २ पेढे होते.
मी पेढे खाल्ले नाहीत, कारण १ पेढा खाल्ला.
बाकी कोणालाही मी पेढे खावू दिले नाहीत, उरलेला १ पेढा खाऊ दिला
तरीही बशीत पेढे उरले नाहीत, आता दोन्ही पेढे संपले.
आभिजित