त्यांच्या समोरील बशीत काही पेढे होते, ३ पेढे होते.

त्याने पेढे खाल्ले नाहीत, कारण १ पेढा खाल्ला.

बाकी कोणालाही त्याने पेढे खावू दिले नाहीत, १ पेढा खाऊ दिला.

तरीही बशीत पेढे उरले नाहीत, आता 'पेढे' संपले, 'पेढा' उरला होता ;).

(पेढा हा शब्द त्याने या आधी कधीही इतक्या वेळा लिहिला वा वाचला नव्हता!)