खूप आवडली. माफीराव, आज तुमची 'एकादशी' आहे काय? ;)
वार्धक्यढग जरासे शब्दाळ वाटले पण एकंदर रचना फारच सुरेख जमली आहे. तुम्ही असाही वेगळा विचार दाखवून वेगळाच सुखद धक्का दिला आहे..... तुमचे तोंडभरून कौतुक करणाऱ्या पूर्वसुरींशी सहमत आहे.....

--अदिती