छान वेगवान, पाल्हाळविरहित, अनुभवकथन.
एका अनोळखी कुत्र्याबद्दल तुमच्या चमूने दाखवलेली माणुसकी उल्लेखनीय आहे.
पण मदिरापान करून, पावसात, वेगावर लक्ष न ठेवता गाडी चालवून आपला, आपल्या मित्र-मैत्रिणींचे जीव धोक्यात घालणे योग्य आहे असे वाटत नाही.