तुमच्या लेखाने आणि प्रतिसादांमुळे अनेक आठवणी ताज्या झाल्या.

या सगळ्याच्या जोडीला दिवस-दिवस चालणारे नॉट-ऍट-होम (नॉठॅठोम), व्यापार, चोर-शिपाई, लपंडाव(आणि तत्सम) खेळ आठवले.