वा महेश! कमाल केलीत. प्रत्यक्ष वृत्तरचनेपेक्षा 'हे असे करावे' हे सुचणे अधिक कौतुकास्पद वाटते.
तुमच्या ह्या वृत्तरचना, त्याला प्रवासी महोदयांनी त्याच प्रकारात दिलेली दाद, हे सर्व मनाला फार उल्हसित करणारे आहे.
आता 'जादूच्या' पुढील प्रयोगाची वाट पहात आहे.
मीरा फाटक