श्रीयुत कुलकर्णी,

तुमचा उपक्रम चांगला आहे.

तुम्ही दिलेला श्लोक वसंततिलका वृत्तात असावा.

१४ अक्षरे
त भ ज ज ग ग
ता̱रा̱प̮ भा̱स्क̮र̮ ज̮ना̱स̮ ज̮ना̱स̮ गा̱गा̱

तुम्ही दिलेली पहिली ओळ नीट बसते आहे. बाकीच्या तीन ओळी नीट बसत नाहीत. मूळ श्लोक शुद्ध स्वरूपात प्रसिद्ध करावा अशी मी तुम्हाला सूचना करतो.