भोमेकाकांशी १००% सहमत.

आपल्या ग्रुपचे वागणे मात्र पटले नाही, प्रथम ते थांबायलाही तयार नव्हते, आणि नंतर हात्तिच्या कुत्रंच आहे होय.. असे त्यांचे मत होते. तरीही आपण थांबून, कुत्र्यावर उपचार केलेले पाहून बरे वाटले. स्पष्ट मत दिले म्हणून राग नसावा.