माझ्या संगणकावर ते एच.टी.एम.एल. पेज उघडल्यावर त्यावरला

कुठलाच ळ दिसत नाही. मात्र तो तिथे असतो, आणि मजकूर

वर्डमध्ये पेस्ट करताच व्यक्त होतो. असे का होत असावे?

माझ्या संगणकावर विंडोज-९८ आणि ऑफिस एक्स.पी. आहेत.