माझाही एक प्रयत्न!(आरती प्रभूंची क्षमा मागून)बशीतल्या पेढ्यांनो संपू नकाच केंव्हागोडी अपूर्णतेची लावील वेड जीव्हाउत्साही, 'खादाड' (ह घ्या) मंडळीनी आणखी मधुर काव्य लिहावे व पेढे खाता खाता तात्यांनी गोड चाली द्याव्यात. जयन्ता५२