ह्या निमित्ताने, संस्कृत साहित्याचा थोडा का होईना, अंश मनोगतावर उपलब्ध झाला आहे. कालीदासाच्या काव्यावरची एखादी रसग्रहणाची लेखमाला सुरु कर जमले तर! अनोखी राहील!

सहमत.