श्रीयुत दिगम्भा,
दुसऱ्या आणि तिसऱ्या ओळीत तुम्ही सुचवलेल्या दुरुस्त्यांसारख्याच दुरुस्त्या माझ्या मनात आल्या होत्या. पण श्रीयुत कुलकर्णी ह्यांनी पुस्तकात बघून खुलासा करावा.
तुम्ही प्रतिसादात बदल करून आता दिलेली चौथी ओळ योग्यच आहे असे वाटते. धन्यवाद.