असे का होत असेल हे नक्की सांगता येणे कठीण आहे. फाँटची काही समस्या असावी असे वाटते. माझ्या घरी विं.-९८,ऑ. एक्स पी आहे, मी घरी गेल्यास शोध घ्यायचा प्रयत्न करेन. परंतु माझ्यामते ही या सुविधेतील त्रुटी नाही.