वा! महेशराव, प्रवासी महोदय, सुभाषचंद्र, तुम्ही सगळेच वृत्तांमध्ये जाणकार दिसता! शाळेनंतर वृत्तांबद्दल बरंच विस्मरण झालं होतं. पण आज हे लिखाण वाचून उजाळा मिळाला. तुम्ही लोकांनी या वृत्तांची आणि त्यांच्या लक्षणांची माहिती मनोगतवर संदर्भ म्हणून लिहून ठेवली तर उत्तम होईल.