वा! छंदतज्ञ सुभाष!
अप्रचलित वृत्ते वाचून मौज वाटली. ह्या वृत्तांतील काही प्रसिद्ध काव्यपंक्ती (असल्यास) येथे द्याव्यात म्हणजे वृत्ते लक्षात ठेवणे सोपे जाईल असे वाटते.
आपला(सूचक) प्रवासी