क्या बात है, बहोतही खुब!

पाऊस कळण्यासाठी
चिंब भिजलं पाहिजे
थेंबकोवळ्या नक्षीसंगे
आतून सजलं पाहिजे.....वा सुंदरच!

-मानस६