छान. असेच आणखी (पण मूळ स्वरूपात) येऊ द्या. वाचायला आवडेल. आपण दिलेल्या (कंसातील) अर्थासंबंधी काही प्रश्न -

"मी जिचे सतत चिन्तन करतो, आणि जी माझ्यावरच प्रेम करते (असे मी समजतो); ती मात्र अन्य कुणावर तरी लुब्ध आहे.

ती अन्य कुणावर तरी लुब्ध आहे (हे मला माहीत आहे) तरी मी कंसात लिहिल्याप्रमाणे "असे का समजतो"? इथे "(असे मी समजतो)" ऐवजी "(असे मी समजत होतो)" असे हवे का?

(पण यात सुदैवाची गोष्ट अशी की) या सर्वांहून निराळेच कुणीतरी माझ्यावर प्रेम करते ( पण हे मात्र मला माहित नाही.)

(पण हे मला माहीत नाही)? मग मी कसे लिहिले/गृहीत धरले? त्या ऐवजी "(पण हे मला नाहीत नव्हते)" असे हवे का?

असो. संस्कृत श्लोक/उतारे आणखे येऊ द्या.