माझ्या माय माउली मराठीचे पांग माझे बांधव फेडत असता कमीत कमी त्यांना शुभेच्छापूर्वक प्रोत्साहन देणे हे तरी मी नक्कीच करू शकतो असे वाटते.
असीमा, आपण सर्व संमेलनासाठी घेत असलेले परिश्रम सार्थकी लागो ह्या शुभेच्छा-