याचा अर्थ "शिधासाठा"+"शिधावाटप" असा हवा. यात सरकारची जबाबदारी अभिप्रेत आहे. वाटपात एकसारखेपणा असणे (किमतीत , गुणवत्तेत, वजनात) , कालमानानुसार आणि मागणीनुसार फ़रक नको.