चहू बाजूंनी यवनी सत्ता आप्त होते दुश्मन

सोपे नव्हते त्या काळामध्ये स्वराज्य संस्थापण

पराक्रमाचा महामेरू हा कळतंय काय मंडळी?

आम्ही शिवबाचे गोंधळी न्   आम्ही शिवबाचे गोंधळी

 

छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन !!!

नीलकांत