अवसर्ग (ऽ) आणि विसर्ग (ः) यात सुधारणा केली आहे.
ऍ अँ  तसेच कॅ डॉ खाँ गँ इ. साठी नवे बदल अंतर्भूत केले आहेत.
तसेच रुपरंगात काही बदल केले आहेत.
नवे बदल 'गमभन' इथून उतरवून घ्यावेत.