साठमारी सचित्र पहवयास मिळाली, सोबतचा दुवा अत्यंत मोलाचा आहे.

पुर्वी साठमारीत पिसाळलेल्या हत्तींच्या झुंजीत बघे किंवा निरपराध लोक चेंगरले जायचे, हल्ली राजकारण्यांच्या साठमारीत जनता रगडली जाते !!