भावी काळात -- अगदी १०-२० वर्षांत -- भारतातही समलिंगी एकत्र राहिले तरच लोकांना शंका येइल.
अपार्टमेंट (इतर चपखल उदा. आत्ता सुचत नाही -- just like Bed-Sharing) शेअर करणे म्हणजे विभिन्न लिंगीबरोबरच हाच सर्वमान्य शिरस्ता होइल -- मग कोणाला मान्य असो वा नसो.