सरसगडचे दोन्ही भाग छान आहेत. खुप छान वर्णन केले आहे आपण. मला सरसगड मालिकेचे पुढील भाग वाचायचे आहेत. कृपया त्या बद्दल थोडी माहिती द्यावी ही विनंती.
धन्यवाद.
(हाच प्रतिसाद तुमच्या लवकर निदर्शनास येउन तुम्ही लवकर सरसगड च्या पुढच्या भागांची माहिती द्यावी म्हणून दुसऱ्या लेखातही देत आहे.)
प्रथमेश.