हाही लेख उत्तमच. सरसगड वरही छान लिखाण झालंय. मला सरसगड मालिकेचे पुढील भाग (सरसगड-२ च्या नंतरचे) वाचायचे आहेत. कृपया त्या बद्दल थोडी माहिती द्यावी ही विनंती.
धन्यवाद.
(हाच प्रतिसाद तुमच्या लवकर निदर्शनास येउन तुम्ही लवकर सरसगड च्या पुढच्या भागांची माहिती द्यावी म्हणून दुसऱ्या लेखातही देत आहे.)
प्रथमेश.