एकूण बशा एकाहून अधिक होत्या. एक समोर होती, तिच्यात पेढे होते. इतर बशा रिकाम्या होत्या. पेढे कुणीच खाल्ले नाहीत. नन्तर बशान्ची अदलाबदल झाली. समोर रिकामी बशी ठेवली गेली.

बापू.