रोहिणीताई, चविष्ट पाककृतीबद्दल धन्यवाद!  मक्याच्या पीठीऐवजी दाटपणासाठी बटाटा वापरण्याची कल्पना आवडली.  मला आईकडून समजलेली अजून एक गोष्ट सुचवू का?  सूप उतरवण्याआधी त्यात पाव वाटी दूध आणि एक मध्यम चमचाभर बटर घातले तर एक वेगळा मस्त स्वाद येतो.

'मनना.