वंदन
त्या शिवरायाला !
तुझा काही अंश दे आम्हाला, आम्ही ही लढु अन्याया विरूद्ध.
तुझी स्फुर्ती दे मला, मी दावीन जगाला माझाही लवलेश आहे येथे !