छायाताई,अभिनन्दन!आपले मनोगतवरचे लिखाण,चर्चेतला सहभाग सर्वच अभ्यासपूर्ण,स्पष्ट व मूद्देसूद असते.हा असा सहवास दीर्घकाळ आम्हाला लाभू दे.(उपकृत) जयन्ता५२