अनु, अग मला वाट्त होते की मनोगतावर घाबरवणारी भुते नसतील...लेख छानच झाला आहे, छाती धड्धडत असतानाही मी तो पुर्ण वाचला..एवढीच काय ती भूत मॅरॅथॉन मध्ये माझी वाटचाल मला भूत प्रकरणाची ड्रॅक्युला मुळे एवढी भिती बसली आहे की तुझ्या ह्या भुताच्या खेळात मी एकदम कच्चा लिंबु बर का! तु सांगितलेल्या सगळ्या मालिका मी दुसर्या खोलीतुन कान डोळे बंद करुन जमतील तश्या एकल्या आहेत आहेत. मनोगती भूतकथा येवु द्या मी आपली रामाचा जप सुरु करते चटकन
(घाबरट) सोनाली